back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

म्हसावद व बोरणार येथे ऊ .बा. ठा. गटाला मोठा धक्का

बोरणार/ जळगाव ( sunil bhole) दि. ४ ; – “शिवसेनेत सामील झालेल्या या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत आहे. त्यांचा सहभाग पक्षाच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगत मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले. म्हसावद आणि बोरणार येथील उ. बा. ठा. गटाला मोठा धक्का बसला असून, पाळधी येथे शिवसेना प्रचार कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. म्हसावद येथील ऊ .बा. ठा. गटाचे गट प्रमुख योगेश सोनवणे, बोरणार येथील संदीप धनगर, रामदास मराठे, आनंदा धनगर, गोविंदा बाविस्कर, मोहित धनगर, युसूफ पठाण, अमोल आण्णा धनगर, गौरव धनगर, सुरेश भोई, महेंद्र धनगर, तेजस धनगर, शिवाजी धनगर, आणि तेजस भोई यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

- Advertisement -

Shiv Sena!

या वेळी ललित रमेश पाचपोळ, सौरभ लखीचंद पाचपोळ, श्रीराम तोताराम पाटील, दानिश पठाण, नारायण आप्पा सोनवणे, प्रकाश श्रीधर पाटील, दिलीप माळी, भाजपचे बापू ठाकरे, राकेश ननव्हरे, संदेश झंवर, अमोल विजय पाटील आणि मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

धरणगावातील प्रभाग क्र. 7 व 8 मधील कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश !
धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील अनेक कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना कार्यालयात प्रवेश घेतला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर यांनी सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देवून गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
किशोर जुंझारराव, योगेश पाटील, शकील शाह, समीर शाह, निसार शाह, आकाश पांचाळ, अक्षय सोनवणे,रु पेश चौधरी, दिनेश गायकवाड, अतुल बिडकर, विशाल बिडकर ,दीपक खंडागळे, मुन्ना शाह, समीर शेख, आतिम शेख, आदिल शेख, समीर बेलदार, रिजवान बेलदार,आमन शाह, मुद्दात्सीर, गणेश झुंजारराव, दिवेयश गुरव, सोनू झुंझारराव आदींनी प्रवेश करून शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ साठी सतत काम करणार असल्याचा निर्धार केला.

या प्रसंगी धरणगाव न.पा.चे मा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, अभिजीत पाटील, उपतालुका प्रमुख संजय चौधरी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नगराज पाटील, करण वाघरे, शफीबाई शाह, रविभाऊ महाजन, जितु चव्हाण, नगरसेवक अजय चव्हाण यांची उपस्थिती होती.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS