100% voting Jalgaon City साक्षीदार न्युज : – मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव शहरात & जिल्ह्यात जनजागृती शासकीय यंत्राने मार्फ़त & विविध सेवाभावी संस्था मार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आहे. .
तशीच जनजागृती आज जळगाव शहरातील भाऊंचे उद्यानातील झुंबा ग़ुप तर्फे करण्यात आली .
या वेळी मतदान चे महत्व सांगितले व या ग़ुपचे सदस्यांनी आम्ही तर मतदान करु त्याबरोबर घरातील सदस्य, घराच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुध्दा आवाहन करु.
गांधी रिसर्च फॉऊंडेशन चे आणि जळगाव क्लीन ग्रुप चे प्रतिनिधी मदन लाठी यांचे बरोबर मतदानाची शपथ घेतली .
याप्रसंगी झुंबा ग़ुपचे श्री श्रीचंद अडवानी, अनिता नाथानी, श्रीरंग कुलकर्णी, प़काश गुजराती, संजीव अजनाकर, अविनाश बुधानी आणि विविध पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते .








