‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | तब्बल ७ दिवसापासून एका २८ वर्षीय तरुणीला सतत फोन करून माझ्याशी लग्न कर म्हणत विनयभंग केल्याने रावेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली २८ वर्षीय तरुणीला दि.७ नोव्हेबर ते दि.१४ नोव्हेबर दरम्यान त्याच गावातील एक तरुण सतत फोन करून माझ्याशी लग्न कर नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल व तुला व तुझ्या घरच्यांना खोट्या गुन्ह्यात फसवेल अशी धमकी देखील या तरुणाने दिली तरुणीने लागलीच रावेर पोलिसात धाव घेत तरूणाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.अर्जुन सोनवणे हे तपास करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS