Shirdi | भडगाव ते शिर्डी पदयात्रेत 300 भाविक सहभागी रोज 32 किमी अंतर केले पार.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Shirdi भडगाव | गोरख माळी | भडगाव ते शिर्डी पदयात्रेला 8 जानेवारीला प्रारंभ झाला ही पदयात्रा पंधरा वर्षापासून काढली जात आहे. पदयात्रेत सहभागी झालेले भाविक रोज 35 किलोमीटर अंतर पार करतात. पदयात्रा भडगाव येथून वाजत गाजत सुरू झाली पदयात्रेचा 10 जानेवारीला भडगाव येथून चाळीसगाव पर्यंत पायी चालत एका दिवसात 35 किलोमीटरच् अंतर करतात चाळीसगाव, 11 जानेवारीला चाळीसगाव ते न्यायडोंगरी ( जळगाव ), 12 जानेवारीला न्यायडोंगरी ते राजापूर, 13 जानेवारीला नायडोंगरी ते येसगाव, 14 जानेवाऱीला येसगाव ते शिर्डी येथे पदयात्रा चा समारोप झाला, पदयात्रेत सहभागी झालेले भाविकांच्या सकाळ व सायंकाळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, या पदयात्रेत 300 भाविक सहभागी झाले होते त्यात 125 महिलांचा समावेश होता.

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार
मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा 
जळगांव मतदान केंद्रावर मतदाराचे ब्रेन वॉश ?

Shirdi

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS