२९ वर्षीय विवाहितेचा घरात घुसून अत्याचार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३ | २९ वर्षीय विवाहितेवर एकाने मध्यरात्री तिच्या घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरूणाविरोधात जामनेर पोलिसात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहिता भाड्याच्या घरात राहत असून दि.३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास २५ वर्षीय विवाहितेच्या घरी येवून तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबध ठेवले जर हि घटना कुणाला सांगितलीस तर तुझ्या दोन्ही मुलीना जीवे मारून टाकेल अशी धमकी देखील यावेळी संशयित आरोपीने विवाहित महिलेला दिली. त्यानंतर विवाहित महिलेने जामनेर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तापस पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS