Deepak Kumar Gupta | दिपककुमार गुप्ता यांच्यावर बदनामी केल्या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Deepak Kumar Gupta साक्षीदार न्युज । शहरातील शिवाजीनगर घरकुल येथे रहिवासी करत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी 27 जानेवारी 2025 रोजी रात्री आठ वाजता फेसबुक अकाउंट वर सहा वर्षांपूर्वीचा ऑडिओ क्लिप ठेवून स्वतःचा फोटो व सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांचा फोटो वापरल्यावरून शैलेंद्र सपकाळे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दीपक कुमार गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी कि , 27 जानेवारी 2025 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास फेसबुक अकाउंट वर दीपक कुमार गुप्ता यांनी सहा वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप ठेवून स्वतःचा फोटो व सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांचा फोटो ठेवून त्यावर यह वोही तक्रारदार असे टाकून अवैध वाहने सोडण्याचे सांगून समोरच्या व्यक्तीला फोन करून याबाबत सांगितल्यावर माझ्याकडून आता खाण्या करिता काही मिळाले नाही तर माझी तक्रार केली असे सांगितले, याबाबत जनतेची दिशाभूल करून बदनामी केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशनला तक्रार देऊन दीपक कुमार गुप्ता यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

Deepak Kumar Gupta

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS