चिरेवाडी जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन संपन्न…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

उमरगा । साक्षीदार न्युज । चिरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष शकुंतलाबाई वाघमोडे प्रमुख पाहुणे गुगळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख पांचाळ तसेच उमरगा पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सूर्यवंशी व पो कॉ. हारून सय्यद ग्रुप ग्रामपंचायत भगतवाडी चे सरपंच लंजेरीताई या कार्यक्रमास उपस्थित होत्या . सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रीय ध्वजाचा ध्वजारोहण सोहळा शाळेचे मुख्याध्यापक आर टी सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याचबरोबर साडे नऊ वा. वार्षिक स्नेहसंमेलनाचे उपस्थितांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यां स्नेहसंमेलनामध्ये सहभागी झाले होते.

- Advertisement -

Zilla Parishad School

यावेळी संविधानाचे वाचन करण्यात आले व क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सोनवणे यांनी केले. श्री पांचाळ व मुख्याध्यापक आर टी सूर्यवंशी व विद्यार्थ्यांनी यांनी मनोगत व्यक्त केले व मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS