वैद्यकीय क्षेत्रात तरुणींना नोकरीची मोठी संधी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १० नोव्हेबर २०२३ | वैद्यकीय क्षेत्रात अनेक तरुणींनी उच्च शिक्षण घेतले असून आज देखील लाखो तरुणींना बेरोजगार असतांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्यातून या तरुणांना नोकरी मिळणार आहे. ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून परिचारिका (नर्स) पदाच्या 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

- Advertisement -

संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे
भरले जाणारे पद – परिचारिका (नर्स)

पद संख्या – 100 पदे

- Advertisement -

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे. तसेच GNM किंवा B.Sc (नर्सिंग) कोर्स पूर्ण केला असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – दरमहा 30,000/- रुपये

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22 नोव्हेंबर 2023

मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS