साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक तरुण नोकरीसाठी अनेक शोध घेत असतांना याच तरुणांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कोल्हापूर येथील के.पी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) मुदाल, कोल्हापूर येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 05 रिक्त पदे भरली जनर आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तरीलह 28 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – के.पी.पाटील पॉलिटेक्निक, कोल्हापूर (श्री सद्गुरु बाळूमामा शिक्षण प्रसारक मंडळ, मुदाल)
भरले जाणारे पद – Lecturer (Computer, Electrical and Mechanical Engineering)
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – kppatilpolytechnic@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.E. in Computer / Electronics / Electrical / Mechanical Engineering.
निवड प्रक्रिया – मुलाखत