खूबचंद सागरमल विद्यालयात मध्ये जागतिक योगा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सरकारी वकील एडवोकेट स्वाती निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवले या .प्रसंगी ऍडव्होकेट भारती कुमावत राष्ट्रीय खेळाडू आदित्य दुसाने मुख्याध्यापक योगिनी बेंडाळे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक निखिल जोगी सुरेश आदीवाल योगेंद्र पवार लक्ष्मीकांत महाजन कल्पना देवरे उज्वला भोईर क्रीडा शिक्षक विजय पवार प्रवीण पाटील सुनील साळवे आधी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी योगा प्रात्यक्षिके केली.
- Advertisement -

- Advertisement -








