back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

आरक्षण बचाव संघर्ष समिती तर्फे सर्वोच्य न्यायालयाच्या ‘ त्या ‘ निर्णया विरुद्ध मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव (साक्षीदार न्युज ) :- अनुसूचित जातीची वर्गवारी करून , त्यांना क्रिमिलेयर लावून आरक्षण निश्चित करण्या बाबत राज्य शासनास अधिकार असल्या बाबतचा जो निर्णय सर्वोच्य न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे तो अनुसूचित जातीवर अन्यायकारक असून आरक्षणाची टक्केवारी त्यामुळे कमी होईल व अनुसूचित जातीत विनाकारण असंतोष निर्माण होईल तेंव्हा राज्यशासनाने त्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील आरक्षण बचाव संघर्ष समिती तर्फे देण्यात आले .

- Advertisement -

 

रेल्वे पुन्हा रूळावरून घसरली

 

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिनांक १३ ऑगस्ट रोजी जळगावी आले असता विमानतळावर त्यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले . तसेच सर्वोच्य न्यायालयाचा तो निर्णय आम्हास का मान्य नाही , त्या बाबत अनुसूचित जाती तील जनतेच्या काय भावना आहेत याची कल्पना देण्यात आली . निवेदनावर मुकुंद सपकाळे , जयसिंग वाघ , सुरेश सोनवणे , रमेश सोनावणे , सुरेश तायडे , विनोद रंधे , चंदन बिऱ्हाडे , सोमा भालेराव , साहेबराव वानखेडे , जगदीश सपकाळे , महेंद्र केदारे , आकाश सपकाळे यांच्या सह्या असून ते सर्व या प्रसंगी हजर होते .

Reservation Defense Struggle Committee

LIVE : लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री शिंदेंसह आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जळगावात !

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS