रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुण ठार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १४ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात दिवाळीची धामधूम सुरु असतांना अपघाताच्या देखील घटना सातत्याने घडत आहे अशीच एक घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे रात्रीच्या सुमारास घडली आहे. भरधाव कंटेनरच्या जबर धडकेत एक तरूण जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव – चाळीसगाव महामार्गावरील वाघळी गावाजवळ रात्री अंदाजे ९:३० वाजेच्या सुमारास येथील रोहिदास शंकर दांडगे (धनगर, वय-३९) यांना भरधाव कंटेनरने (क्र. डी.डी. ०१ एच ९४८४) जबर धडक दिली. यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना घडताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मयत रोहिदास शंकर लांडगे (धनगर) यांच्या पश्चात्य सहा वर्षाचा लहान मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS