रामेश्वर कॉलनीत मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्याहस्ते आरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

रामेश्वर कॉलनीत मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्याहस्ते आरती

- Advertisement -

जळगाव (प्रतिनिधी) : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील रामेश्वर कॉलनीत हरेश्र्वर हनुमान मंदिरात महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजयजी सावंत यांच्याहस्ते आरती करण्यात आली.

- Advertisement -

याप्रसंगी जळगाव मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, विशाल देशमुख, नरेंद्र जाधव, सुनील वाणी, दादा ढमाले, दीपक मांडोळे, शरद सोनवणे यांसह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी परिसरातील महिला व नागरिकांनी करणदादा पाटील यांचे पुष्गुच्छ देवून स्वागत केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS