Award I उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल मिलिंद वासुदेव कुरकुरे यांना पुरस्कार जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Award यावल – ( विकी वानखेडे  ) – आज दि 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी गुणगौरव समारंभ कार्यक्रम मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे श्री मिलिंद वासुदेव कुरकुरे ग्राम महसूल अधिकारी दहिगाव तहसील कार्यालय यावल यांना यावल रावेर तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय फैजपूर यांच्या मधून चांगले उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा नामदार गुलाबराव पाटील व मा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मा मंत्रीमहोदय नामदार गिरीश भाऊ महाजन नामदार संजय सावकारे राजू मामा गौरविण्यात

- Advertisement -

महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी तारीख एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो. महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. यामध्ये
मिलिंद वासुदेव कुरकुरे ग्राम महसूल अधिकारी दहिगाव
तहसील कार्यालय यावल  ,वर्षभरात केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून पुरस्कारासाठी निवड केली जाते.

त्यानुसार यावर्षी महसूल विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Award

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS