उमरगा (साक्षीदार न्युज) : – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली ७६ वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण व सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करत आहे महाविद्यालयातील वाढीव फी व इतर अनेक विद्यार्थी समस्या यांचे निराकरण करण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची नूतन शहर कार्यकारिणी शासकीय विश्रामगृह उमरगा येथे घोषित करण्यात आले तसेच निर्वाचन अधिकारी म्हणून गणेश कटके यांनी शहर मंत्री नावाची घोषणा करण्यात आले तसेच पुढील जबाबदाऱ्या शहर मंत्री यांनी दिल्या नुतन शहर कार्यकारिणी खालील प्रमाणे घोषित करण्यात आली आहे शहर मंत्रीपदी कु.अमृता मुगळे, सहमंत्री ओम पाटील,ऋतुजा कोळी,सोशल मीडिया संयोजक अभिषेक मिसाळ,मिशन साहसी संयोजक गौरवी कटके,स्टुडन्ट फॉर डेव्हलपमेंट संयोजक प्रणित जांभळे,स्टुडन्ट फॉर सेवा माधुरी अगडे,राष्ट्रीय कला मंच संयोजक मैथीली हरके,खेलो भारत संयोजक प्रतिक्षा राठोड शहर कार्यकारणी सदस्य- प्रिती गायकवाड ,राधा मंमाळे ,वैष्णवी थिटे ,अजय टोले श्री छञपती शिवाजी वरीष्ठ महाविद्यालय
👉🏽 मोठी बातमी ; जळगावचा RTO अधिकारी ACB च्या जाळ्यात
अध्यक्ष- शेखर सुर्यवंशी,उपाध्यक्ष- सृष्टी कस्तुरे मंञी – ऋषी चिंचोळे ,कार्यक्रम प्रमुख- रुतिका लोहार, यावेळी अभाविप धाराशिव जिल्हा पुर्णवेळ अजय टोले ,शुभम मुल्जकर,समर्थ डन्दगे उपस्थित होते उपस्थित होते.