U M V ; क ब चौ उ म वि मधील जाहिरात क्रमांक ७ / २०२३ मधील विध्यापीठ शासन निर्णय प्रमाणे बिंदू नामावली मध्ये सुधारणा होऊन भरती करावी – ऍड. कुणाल बी पवार.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

U M V साक्षिदार न्युज ; – संचालक मराठा विद्या प्रसारक मंडळ जळगाव सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऍड. कुणाल बी पवार यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये जाहिरात क्रमांक 07/2023 विद्यापीठातील प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय क्रमांक बी सी सि 2021 प्र क्रमांक 75/16 आणि शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बीसीसी क्र 387/2016 ब (ए ) दी 6/7/2021 च्या अन्वये विहित करण्यात आलेली बिंदू नामावली सुधारणा करून भरती करण्यात यावी या बाबत कळविले आहे त्यांनी सांगितले कि .

- Advertisement -

ऍड. कुणाल बी पवार यांनी कुलगुरू यांना शासन निर्णय क्रमांक बीसीसी 2021 प्र क्र 75/16 क… शासन निर्णय सामान्य प्रश्न विभाग बीसीसी प्र क्र 387/16 ब (ए ) दि. 6/7/2021 देत सांगितले आहे कि , महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी भारतीय घटनेच्या कलम 15(4),15(5),16(4),46 नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (एस ई बी सि )(socially and educationally backward classes ) अशा नवीन वर्ग तयार झाला असून या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे. सदर अधिनियमातील कलम 5(1 ) अन्वय सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवा मधील शासकीय व निम शासकीय सेवेत सरळंसेवा भरतीच्या पदामध्ये दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. होऊ घातलेल्या विद्यापीठ जाहिरात क्रमांक सात ऑब्लिक 23 सहाय्यक प्राध्यापक भरती ही 12 वर्षांनी होत आहे तरी मराठा समाजाच्या पात्र उमेदवाराला अन्याय न होऊ देता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र बी सी 2021 प्र क 387/16 ब (ए ) दि 6/7/2021 च्या अन्वये विहित करण्यात आलेली बिंदू नामावली सुधारणा करून भरती करण्याची यावी याचिका या पत्राद्वारे आपणास सादर करीत आहे…….
सोबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रश्न विभाग शासन क्रमांक बीसीसी 21 प्रक 75 16 क मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई तारीख 27 फेब्रुवारी 2024 जीआर पाठवत आहे….

U M V

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS