अभिनेता भरतने आणले नवे नाटक ‘अस्तित्व’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील मराठी चित्रपट अभिनेता भरत जाधव नेहमीच वेगवेगळ्या चित्रपटाच्यामाध्यमातून चर्चेत येत असतांना आता भरत परत घेवून आला आहे मराठी नाटक या नाटकाचं नाव अस्तित्व. भरत जाधव यांनी अस्तित्व नाटकाचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा प्रोमो पाहून यावेळी भरत जाधव कॉमेडी नाही तर गंभीर स्वरुपाचं नाटक घेऊन येणार असं समजतंय.

- Advertisement -

भरत जाधव यांनी अस्तित्व नाटकाचा पहिला प्रोमो शेअर केलाय. यात भरत जाधव चाळीच्या गल्लीमध्ये एका गॅलरीत पाठमोरे उभे असलेले दिसत आहेत.

- Advertisement -

प्रोमोच्या बॅकग्राऊंडला इमोशनल संगीत वाजत आहे. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं.., अशी टॅगलाईन देत या नाटकाचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. या नाटकात भरत जाधव सोबत अभिनेत्री चिन्मयी सुमित रंगभूमी गाजवण्यास सज्ज आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS