Bharatiya Janata Party | उमरगा शहर मंडल भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. साईराज टाचले यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Bharatiya Janata Party साक्षीदार न्युज । उमरगा । भारतीय जनता पक्ष उमरगा शहर मंडलाच्या अध्यक्षपदी अ‍ॅडव्होकेट साईराज टाचले यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वाकडून पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

या वेळी निवडणूक अधिकारी तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कपिल महाजन, कैलास शिंदे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा विधी आघाडीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुशीलकुमार शिंदे, सिद्धेश्वर माने, संतोष वकारे, संजय कोथळीकर, समर्थ दंडगे, अजिंक्य कांबळे, अजय पतंगे, संजीव विभुते, श्रीधर ढगे, आकाश चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन शहराध्यक्ष अ‍ॅड. साईराज टाचले यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि हार घालून सत्कार करण्यात आला. या निवडीनंतर बोलताना त्यांनी संघटन बळकट करून पक्षवाढीच्या दिशेने कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

- Advertisement -
वर्षाला फक्त २० रुपये खर्च, मिळेल २ लाखांचे संरक्षण; जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ योजना
वकील कुटुंबावर मृतदेहाला मारहाण आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप
रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे, सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन जपावा महाराष्ट्रधर्म’

Bharatiya Janata Party

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS