ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ॲड.संजय राणे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव । साक्षीदार न्युज । चित्रपटसृष्टीतील कामगार, कलाकार, तंत्रज्ञ व अन्य घटकांच्या विकासासाठी तसेच न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशन या कामगार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ॲड.संजय राणे यांची नियुक्ती झाली आहे.

- Advertisement -

President of All India

असोसिएशनचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे यांनी ही नियुक्ती केली असून, यासंदर्भातील त्यांचे नियुक्ती पत्रही त्यांनी ॲड.राणे यांना दिले आहे. वर्षभराच्या कालावधीकरिता असलेल्या या नियुक्तीच्या कालावधीत संघटनेच्या विस्ताराकरिता प्रयत्न करणे व संघटनेमार्फत हाती घेतलेल्या विषयांचा पाठपुरावा घेत चित्रपटसृष्टीतील कामगार, कलाकार, तंत्रज्ञ व अन्य घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी प्राधान्य देईन, असे ॲड. संजय राणे यांनी याप्रसंगी सांगितले.
ॲड. संजय राणे हे वकिली व्यवसायाच्या माध्यमातून पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासह विविध समाजपयोगी कार्यातून सातत्याने कार्यरत असतात. वकील संघटनेचे विविध पदांवर कार्य केलेले आहे भोरगांव लेवा पंचायतीचे कुलसचीव ,नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष आहे.तसेच कला व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय सहभाग असणारे व्यक्तिमत्व आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS