ॲडव्होकेट नारायण लाठी यांचा जागतिक पातळीवर सन्मान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज । लोकमत वन वर्ल्ड समिट अँन्ड अवार्ड्स २०२४ मध्ये लोकमत ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड काल दि. ५ डिसेबर २०२४ ला अझर भाईजान देशाची राजधानी असलेल्या बाकू शहरातील प्रसिद्ध फेअरमाउन्ट हॉटेल फ्लेम टॉवर येथे संपन्न झाला.

- Advertisement -

ॲडव्होकेट नारायण रामदयाल लाठी याचे सुरवातीपासून ४० वर्षांपासून भोकर गावापासून अवघ्या छोट्याशा किराणा दुकानापासुन सुरुवात झाली. आई , वडीलाचे आणि मोठ्या भावाचे आशीर्वाद आणि पत्नीचे अनमोल सहकार्य असल्यामुळे भोकंर गावापासून ते जळगाव पर्यंत आयुष्यचा प्रवास केला. एवढेच नसुन तर पुर्ण महाराष्ट्रात नावलौकिक केले असून आणि समाजाचं एक देणं असुन आणि पत्नीला दिलेला शब्द पाळला, जळगाव च्या कुठल्याही रुग्णास मुंबई, पुणे न जाता जळगावातच एका छताखाली रुग्णास सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
त्याबरोबर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे.

या सर्व कार्याची एक पावतीच आहे
सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे ॲडव्होकेट नारायण लाठी यांना सुप्रसिद्ध क़िकेटर श्री नवज्योत सिंह सिंध्दु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा बहुमूल्य पुरस्कार प्रसिध्द क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध अभिनेत्री टिस्का चोप्रा अनेक उद्याेजक हे उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS