ऐनपूर महाविद्यालयातील युवती सभा उद्घाटन संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

ऐनपूर (साक्षीदार न्युज); – येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागामार्फत युवती सभेचे उद्घाटन मा प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

 

या कार्यक्रमात मा प्राचार्य यांनी युवती सभा व त्यांचे महत्त्व समजावून सांगितले व विद्यार्थ्यांनीच्या सर्वांगीण विकासासाठी युवती सभा मार्फत विविध कार्यक्रमाचे जसे व्यक्तीमत्व विकास, काठी प्रशिक्षण, स्काऊट गाईड प्रशिक्षण, स्वयंसिद्धा अभियान, अभ्यास सहल आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले . विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या गाण्यांचे महत्त्व प्रा डॉ रेखा पाटील यांनी सांगितले. अनुराधा पाटील या विद्यार्थ्यिनीने बहिणाबाई चौधरींच्या गाण्यांचा जीवनाविषयी चा आशय स्पष्ट करून सांगितला.सुत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा ॠतुजा पाटील, उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव, प्रा डॉ रेखा पाटील, डॉ निता वाणी,  प्रा काजल महाजन, प्रा संजना पाटील यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ नरेंद्र मुळे यांनी केले. या कार्यक्रमात प्रा अक्षय महाजन, प्रा प्रदीप तायडे, प्रा अंकुर पाटील, डॉ पी आर गवळी डॉ महेन्द्र सोनवणे, डॉ रामटेके प्रा उमरीवाड उपस्थित होते‌.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS