Sharad Pawar ; शरद पवारांच्या बैठकीला अजित पवारांच्या आमदारांची हजेरी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील राष्ट्रवादीचे अजित पवार सत्ताधारी भाजप व शिंदे सोबत आहे. पण गेल्या काही दिवसापासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतांना आता अजित पवारांच्या आमदाराने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय चर्चेला उधान आले आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. मात्र एका व्यक्तीला या बैठकीत पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीला त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थित आहेत. उद्या दिंडोरी,अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी व जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.

शरद पवार यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंह नाईक हे देखील उपस्थित आहेत. मानसिंह नाईक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिले होते. आता मानसिंह नाईक शरद पवारांच्या बैठकीसाठी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Sharad Pawar

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS