Akshaya Tritiya ; अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमी जिथे जागा मिळेल तिथे जुगाराचे क्लब

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जुगाराच्या अड्ड्यांवर लाखो रुपयाची उलाढाल. सकाळी आठ पासून ते रात्री सकाळचे सहा वाजेपर्यंत पत्त्यांचे क्लब सुरू..

- Advertisement -

Akshaya Tritiya चोपडा (विश्र्वास वाडे ); – शहरात अक्षय तृतीया जवळ येत असल्याने पत्त्यांचे क्लब जागा मिळेल तिथे मोठ्या प्रमाणात पत्त्यांचे क्लब सुरू झाले आहेत . याकडे मात्र पोलीस प्रशासन करीत दुर्लक्ष करत असल्याचे सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे .

हे जरूर बघाल

ताई चार कामे कोणती केली ते दाखवा

- Advertisement -

ठेकेदाराला मागितली १ पेटी रेकॉर्डिंग झाली व्हायरल

खा. उन्मेष पाटील यांनी केली विकास दूध संघाची पोलखोल

बापा पुढे बापाच्या जागी असलेला सासरा जिंकला…

अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमी शहरातील चोपडा बस स्थानकापासून ते शहरातील मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तुन ते हॉटेल सुयोगच्या काही अंतरावर नदी काठावरील शिवसेना भवन जवळील शासकीय कार्यालय व विनापरवाना दारू विक्रेता हॉटेलंवर तीन पत्ती चे डाव सुरू आहे गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात आहे यामुळे अनेक तरुण जुगारांच्या पत्त्यांच्या क्लबवर मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात व मोठी उलाढाल होत असते कोणी कर्ज काढून ते व्याजाने पैसे घेऊन पत्ते खेळायला येत असतात जळगाव धुळे नंदुरबार या मोठ्या शहरातून चोपडा शहरात जुगार खेळण्याकरिता येत असतात यामुळे चोपडा शहरात अवैध धंद्यात बाबतीत चोपडा शहर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रात एक नंबर दिसत आहे याला कुठेतरी आळा बसायला हवा असे शहरातील सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे व आयपीएस सौरभ अग्रवाल व आयपीएस ऋषिकेश रावले साहेब यांनी बाबतीत वैयक्तिक लक्ष घालून मोठ्या कारवाई केल्या होत्या व अवैध धंद्यांवर नियंत्रण आले होते पण काही दिवसानंतर नवीन अधिकारी आल्याने जसे काही अवैध धंदेवाल्यांना मोकळे रान झाले आहे जिथे जागा मिळेल तिथे पत्त्यांचे क्लब विनापरवाने दारू बोगस ताडी गल्लीत बोळत ते शासकीय कार्यालय पान टपऱ्या चालक दारू विक्री करत आहेत यामुळे तरुणाई व्यसनात बुडली जात आहे यामुळे पालक मोठ्या चिंतेत सापडलेला दिसत आहे दारू व जुगाराच्या व्यसनापासून अनेक तरुण अल्पवयातच आई-वडिलांना सोडून गेले आहेत..

Akshaya Tritiya

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS