Congress ; काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमजद पठाण यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Congress ; जळगाव, दि.१६ – जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अमजद पठाण यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी त्यांची निवड जाहीर केली.

- Advertisement -

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी अमजद पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमजद पठाण यांना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदावरून ही पदोन्नती देण्यात आली आहे. आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते अमजद पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

प्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, प्रभाकर अप्पा सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख, सचिन सोमवंशी, गजानन मालपुरे, पिरनअनुष्ठान, मनोज चौधरी, मुनव्वर खान, हमीद शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Congress

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS