कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक बालकासह वयोवृद्ध जखमी होत असल्याच्या घटना ताजी असतांना परभणीत काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. परभणीमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पसरली असतांना या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका आठ वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, परभणी शहरातील धाररोडवर जवळील घराच्या परिसरात बाहेर एकटा खेळत असतांना कुत्र्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. नांदेडच्या एका रुग्णालयात मुलावर उपचार सुरू होते. मात्र कुत्र्यांनी विचित्र पद्धतीने चावा घेतल्याने सर्व उपचार अपयशी ठरलेत. उपचारा दरम्यान त्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरबाज असं मुलाचं नाव आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS