साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | देशभरातील बेरोजगार व उच्च शिक्षित तरुणांना सरकारी नोकरी करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड व्यवस्थापन अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 74 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड
भरले जाणारे पद – मॅनेजमेंट ट्रेनी
पद संख्या – 74 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2023
भरतीचा तपशील
पदाचे नाव विभाग रिक्त पदे
मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग 60
F&A 10
लॉ 04
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. मार्केटिंग – 60% गुणांसह मार्केटिंग/ ऍग्री बिजनेस मार्केटिंग/ रूरल मॅनेजमेंट/ फॉरेन ट्रेड इंटरनेशनल मार्केटिंग विषयात MBA/ PGDBM/ PGDM किंवा 60% गुणांसह कृषी विषयात B.Sc + M.Sc.
2. F&A – CA/ ICWA/ CMA.
3. लॉ – 60% गुणांसह LLB.
वय मर्यादा –
1. खुला 18 ते 27 वर्षे.
2. ओबीसी 03 वर्षे सूट.
3. मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
फी –
खुला/ ओबीसी/ EWS – 700/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PwBD – फी नाही.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.