एंजल हायस्कूल उरुळीकांचनचा स्तुत्य उपक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

 

- Advertisement -

साक्षीदार न्युज ; – उरुळी कांचन प्रतिनिधी: दिवाळी सण सर्वांच्या आनंदाचा उत्साह आणणारा सण आहे. हाच आनंद समाजातील दुर्बल गरीब आणि गरजू कुटुंबापर्यंत पोहोचला पाहिजे या हेतूने एंजल ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव माननीय श्री सचिन अग्निहोत्री यांच्या संकल्पनेतून व श्री अविनाश शेलुकर यांच्या मार्गदर्शनानुसार एंजल हायस्कूलच्या परिसरात सुमारे 50 कुटुंबीयांना दिवाळी आनंद द्विगुणित करण्यात यावा, या म्हणुन शाळेतर्फे या कुटुंबांना शिधावाटप करण्यात आला.

Angel Group Of School

- Advertisement -

यामध्ये ऊस तोडणी कामगार, गवंडी कामगार, गरजू शेतमजूर दिवाळी भेट म्हणून शिधा वाटप करण्यात आला. यावेळी सिद्धांत स्वीकारताना त्यांच्या डोळ्यात आनंदात सुरू आले व त्यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.शाळेचे मुख्याध्यापक श्री चेतन सोनवणे सर, परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी परिसरातील गरीब गरजू व ऊसतोड कामगार शेतमजूर यांना शिधावाटप केला. या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थी उस्फुर्त सहभाग घेतला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS