कै अनिल धनलाल भावसार शंकर आप्पा नगर पिंप्राळा, जळगाव -कॉलनी तिल रहिवासी वय ५७ यांचे रविवार दिनांक ९ मार्च रोजी संध्याकाळी ७ वा दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा उद्या सोमवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी ठीक 12 वाजेला राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात्त् पत्नी, मुलगा, आई, मोठे भाऊ वाहिनी आणि पुतण्या व नातवंडे असा परिवार आहे.
9423492319
Anna Bhavsar
- Advertisement -