बोरावल-टाकरखेडा रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत प्रौढ जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावलः – तालुक्यातील शेळगाव मार्गे जळगाव जाणाऱ्या रस्त्यावरील बोरावल गावाजवळ वळणावर एका दुचाकीला अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने ५२ वर्षीय जखमी झाले आहे. या अपघात प्रकरण यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

- Advertisement -

यावल शहरातून बोरावल टाकरखेडा, शेळगाव मार्गे जळगाव जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून दिनांक २३ एप्रिल मंगळवार रोजी सुधाकर नारायण चौधरी (वय ५२) रा. चुंचाळे ता.यावले हे दुचाकी क्रमांक एम. एच. १९ ए.व्ही. ९६७४ द्वारे जळगाव कडून यावल कडे येत होते. दरम्यान बोरावल ते टाकरखेडा रस्त्यावर बोरावल शिवारात वळणावर त्यांच्यासमोर अचानक भरधाव वेगात एक अज्ञात दुचाकी स्वार आला व त्याने चौधरी यांच्या दुचाकीच्या डिक्कीला आणि सायलेन्सर ला धडक दिली. या अपघातात सुधाकर चौधरी गंभीर जखमी झाले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS