हिस्से वाटणीवरून वाद : मुलासह सुनेने केली आईला मारहाण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | वडिलोपार्जित मालमत्तेच्या हिस्से वाटणीवरून सून आणि मुलाने वृद्ध आईला मारहाण करीत तिच्या डाव्या हातावर सुरीने दुखापत केली. ही घटना दि. १८ रोजी फैजपूर शहरातील गजानन वाडी या भागात घडली. या घटनेप्रकरणी मंगलाबाई मुरलीधर भावसार (वय ७५) यांनी मुलगा दिलीप भावसार आणि सून शैलजा दिलीप भावसार यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर येथील गजानन वाडी भागात राहणाऱ्या मंगलाबाई मुरलीधर भावसार यांच मुलगा दिलीप आणि सून शैलजा यांन वडिलोपार्जित मालमत्तेच्य वाटणीवरून आईला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मुलाने आईच्य डाव्या हातावर सुरीने दुखापत केली आणि जिवे मारण्याची धमर्क दिली. याप्रकरणी पोलिसात गुन्ह दाखल करण्यात आला आहे तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS