विधानसभा उमेदवार जयश्रीताईंचा मॉर्निग वॉक करतांना प्रचार; नागरिकांशी साधला विविध विषयांवर संवाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनील भोळे ) : – शहरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे पडघम आता वाजू लागले आहे. प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. दरम्यान आज (दि.६) पहाटे मॉर्निग वॉक करत असतांना महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेत, त्यांच्याशी संवाद साधला.

- Advertisement -

candidate Jayashreetai

शहरातील बहुतांश नागरिक महात्मा गांधी उद्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, रिंगरोडवरील पु.ना.गाडगीळ शोरुम समोरील मैदान तसेच बहिणाबाई उद्यान येथे सकाळी मॉर्निग वॉक करण्यासाठी येत असतात. आज महाविकास आघाडी व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी या ठिकाणी मॉर्निग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

- Advertisement -

candidate Jayashreetai

यावेळी शहरातील विविध समस्या, नागरिकांना येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा करून महाविकास आघाडीला मत म्हणजे शहराच्या सर्वांगिण विकासाला मत म्हणून मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मताधिक्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS