ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस अन गोलंदाजीचा घेतला निर्णय !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | जगभरात ज्या वेळेची गेल्या अनेक महिन्यापासून आतुरतेने वाट पाहिली गेली होती. तो क्षण अखेर आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याला प्रारंभ झाला असून या सामन्यापूर्वी टॉस करण्यात आला. हा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येणार आहे.

- Advertisement -

या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला तर,या संघाने १९ सामने खेळले आहेत.यापैकी भारतीय संघाला ११ सामने जिंकता आले आहेत. तर ८ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावर भारतीय संघाची विजयाची सरासरी ५७.८९ इतकी राहिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने या मैदानावर ६ सामने खेळले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाला ४ सामने जिंकता आले आहेत. तर २ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ६६.६६ टक्के इतकी राहिली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS