Ayodhya; दगडी येथील केळी वेफर्स विक्रेता युवक दगडी ते अयोध्या पदयात्रा करीत जाणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल : – प्रतिनिधी तालुक्यातील मनवेल येथील रहिवाशी असलेला मोहन मंगल सोनवणे वय ४५ हा युवक दगडी ते श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी पद यात्रा करत रवाना होत आहे.

- Advertisement -

२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या जिणोध्दार,प्रभू श्रीराम टेंट मधुन जन्म स्थान च्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत. या अशा पावन पवित्र अशा पर्वाचे साक्षीदार होऊन,प्रभू श्रीराम चे दर्शन करण्या करीता ३१ डिसेंबर रोजी सकाळी चार वाजता दगडी या गावातून यावल – रावेर बुरहाणपुर अंबाडा खंडवा मार्ग अयोध्या येथे २१ जानेवारी पर्यत पायी रवाना सोत आहेत.

३१ डिसेंबर रोजी सकाळी चार वाजता मनवेल येथील श्री मानकेश्वर महादेव मंदिरात महादेवाचे दर्शन ,महर्षि वाल्मिक फलक पुजन व धुनीवाले दादाजी दरबार येथून दर्शन घेऊन निघणार असून ज्या गावी रात्र होईल त्या ठिकाणी मंदिरात मुक्काम करुन २१ जानेवारी पर्यत कुठल्याही परीस्थितीत अयोध्या येथे जाण्यासाठी निर्धार करीत मार्गस्थ होत आहे.

- Advertisement -

अत्यंत गरीब परीस्थीती.आठ व्यक्तीचा परीवार असून केळी पासून वेफर बनविणे व गावोगावी जावून विक्री करणे व सहा मुली पत्नी व स्वत आठ व्यक्ती चा परीवाराचा उदरनिर्वाह करणारी व्यक्ती असून प्रभु श्रीरामावर असलेली अपार श्रध्दा मनाशी बाळगुन मोहन मंगल कोळी अयोध्या येथे जात असल्यामुळे सर्वत्र कौतूक होत आहे.जय श्री राम आपली यात्रा सफल सुखद मंगलमय हो अशी प्रार्थना समस्त दगडी मनवेल ग्रामस्थ करीत आहेत.

Ayodhya

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

RECENT NEWS