Bank offer ; हि बँक देत आहे जेष्ठ नागरिकांना 400 दिवसांसाठी 8.15% पर्यंत व्याज देत आहे

ज्येष्ठ नागरिकिचनसाठी आता मुदत ठेव व्याजदरामध्ये वाढ करण्यात आली आहे असे बँकेचा वर्धापन दिवशी आणि सणासुदीच्या निमित्ताने विशेष दर जाहीर करण्यात आले आहेत. फेडरल बँकेने आज सांगितले की त्यांनी मुदत ठेवींसाठी विशेष व्याजदर आम्ही लागू केले आहेत. वर्धापन दिनानिमित्त आणि सणासुदीच्या निमित्ताने विशेष दर जाहीर करण्यात आले आहेत. बँकेने सांगितले की विशेष दर 400 दिवसांसाठी … Bank offer ; हि बँक देत आहे जेष्ठ नागरिकांना 400 दिवसांसाठी 8.15% पर्यंत व्याज देत आहे वाचन सुरू ठेवा