श्री गोविंद महाराज यांच्यावरील श्रद्धा व निष्ठा आजही कायम : पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

सप्ताहास देणगीसह कीर्तनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल कासोदा ग्रामस्थांनी मानले गुलाबभाऊंचे आभार !

- Advertisement -

पाळधी ता. धरणगाव (साक्षीदार न्युज) ; – एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील जागृत देवस्थान असलेले श्री गोविंद महाराज यांच्यावरील आपली श्रद्धा व निष्ठा आजही कायम असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज बोलून दाखवली. दरम्यान, ना. पाटील दरवर्षी आरतीसाठी कासोदा येथे जात असतात.

श्री गोविंद महाराज यांचा सप्ताह निमित्ताने ना.गुलाबरावजी पाटील यांनी देणगी स्वरूपात मदत केली. तसेच कीर्तनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले होते. त्याबद्दल श्री हरिनाम सप्ताह पंच मंडळचे ना. पाटील यांची भेट घेत आभार मानण्यासाठी श्री हरिनाम सप्ताह पंच मंडळचे पदाधिकारी आले होते. त्यात अध्यक्ष सोनू शेलार, उपाअध्यक्ष वाल्मिक ठाकरे, सचिव संतोष चौधरी, खजिनदार गोपाल पांडे, सचिव रवी मोरे, गोकुळ शिंपी, जितू तांदळे, सुधाम राक्षे, बबन क्षीरसागर, रमेश खैरनार, नंदू खैरनार, दगडू चौधरी यांच्यासह कासोदा ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, ना.पाटील याचे स्विय सहाय्यक हेमंत नारखेडे व नारायण आप्पा कोळी यांनी साहित्य पोहच केले होते.

Guardian Minister N. Gulabrao Patil!

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS