Bhim Army Tribal Tiger Army भीम आर्मी, आदिवासी टायगर सेनेचा करणदादा पाटील यांना पाठिंबा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (साक्षीदार न्युज): – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना भीम आर्मी आणि आदिवासी टायगर सेना या संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही संघटनांच्या पाठिंब्यामुळे करणदादा पाटील यांची ताकद वाढली आहे.

- Advertisement -

शहरातील तांबापुरा येथे मंगळवार दि. १ रोजी झालेल्या सभेत भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक जाधव यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला तर आदिवासी टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील मोरे यांनी देखील करणदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला.याप्रसंगी नानाभाऊ महाजन, दशरथ महाजन, जगदीश पाटील, रमेश महाजन, प्रमोद महाजन, आर. डी. पाटील, राजेंद्र शिंदे, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

Bhim Army Tribal Tiger Army

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS