Bhusawal BJP Brave Shiromani Maharana Pratap | भुसावळ भाजपा तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Bhusawal BJP Brave Shiromani Maharana Pratap साक्षीदार न्युज | क्रांतीसुर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व समाज बांधव यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जय जयकाराच्या जोरदार घोषणा दिल्या.

- Advertisement -

कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, राजेंद्र नाटकर, अजय भोळे, सतीश सपकाळे, पिंटू ठाकूर, भैय्या महाजन, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, बोधराज चौधरी, ललित मराठे, प्रवीण इखनकर, खुशाल जोशी, श्रेयस इंगळे, अनिरुद्ध कुलकर्णी, संग्राम सिंग पाटील, रमाशंकर दुबे, जयंत माहुरकर, वैशाली मराठे, शैलेजा पाटील, मीना राजपूत, सारिका राजपूत, नरेंद्र बऱ्हाटे ,गौरव आवटे ,कैलास शेलोडे, अल्बर्ट तायडे ,राहुल तायडे ,शेखर धांडे ,चेतन सावकारे, रुपेश देशमुख, लखन रणधीर, अमोल पाटील, चेतन बोरोले, आकाश राजपूत, शुभम सिंग ठाकूर, रेहमान शेख, ऋषभसिंग राजपूत, दीपक भोळे, नरेंद्रसिंग ठाकूर, दिनेश सिंह, प्रथमेश कोलते,सागर चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे तसेच क्षत्रिय राजपूत नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीत पुन्हा एकत्र येण्याचे संकेत, सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाणार ?

IPL 2025 | भारत-पाकिस्तान तणाव: आयपीएल 2025 वर संकट, BCCI ची…

 

Bhusawal BJP Brave Shiromani Maharana Pratap

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS