सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इस्त्रायल आणि हमास दहशवादी संघटनेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या भावात वाढ झाली असल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. यात आगामी काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली असून आज बुधवारी जळगावातील सुवर्णगरीत सोन्या चांदीच्या दरात वाढ झालेली दिसून आली.

- Advertisement -

सोन्याचे दर प्रति १० ग्रामला ५७ हजार ५९० इतके असताना आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत यात वाढ होणं सोन्याच्या दरात वाढ होऊन सोने प्रति १० ग्रामला ५७ हजार ६२० रुपये दर मिळाला. तर चांदीच्या भावातही कालच्या तुलनेत आज १८० रुपयांची वाढ दिसून आली. चांदी प्रति किलो ६९ हजार ४० रुपये झाले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS