साक्षीदार | २० नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक तरुण तरुणींनी योगाचे शिक्षण घेवून देखील नोकरी मिळाली नसेल त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती निघाली असून या भरतीच्या माध्यमातून योग प्रशिक्षक पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरले जाणारे पद – योग प्रशिक्षक
पद संख्या – 76 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
असा करा अर्ज
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. दिलेल्या मुदती अगोदर अर्ज संबंधित पत्यावर पाठवायचा आहे.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.