भाजपने ९ उमेदवारांची दहावी यादी केली जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

नवी दिल्ली ;- लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी बुधवारी जाहीर केली.

- Advertisement -

या यादीत चंदीगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील ९ मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिलेला आहे. हा नारा पार करण्यासाठी भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसली आहे. या अनुषंगानेच आज भाजपाच्या उमेदवारांची दहावी यादी जाहीर करण्यात आली आहे.

चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून एस.एस.अहलुवालिया यांना उमेदवारी देण्यात आली. तर उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथून जयवीर सिंह ठाकूर, कौशांबी-विनोद सोनकर, फुलपूर-प्रवीण पटेल, इलाहाबाद-नीरज त्रिपाठी, बलिया-नीरज शेखर, मछलीशहर-बी.पी.सरोज, गाजीपूर-पारस नाथ राय यांना संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS