भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे जळगावात स्वागत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव-;- बुलढाणा जिल्ह्यातील सभेसाठी जळगाव विमानतळावर दाखल झालेले भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आज विमानतळावर स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

आज जे. पी. नड्डा विमानतळावर दाखल होताच त्यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, महानगराध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जळगावातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

- Advertisement -

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS