वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्यातून त्वरित भरपाई देण्याची भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांची मागणी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्यातून त्वरित भरपाई देण्याची भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांची मागणी..

- Advertisement -

गेला काही दिवसां पासुन जळगाव जिल्हात तापमानाचा पारा हा अक्षरशा ४७ डिग्री पेक्षाही अधिक गेलेला आहे यामुळे परिसरातील शेतकरी बांधव खास करून केळी उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदिल झाले असून वाढत्या तापमानाने केळी बागा सुकत चालल्या आहेत. वकील उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.

सदरील विषयाचे गांभीर्य ओळखत भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व चे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी शेतकरी बांधवांना हेक्टरी ४३,५०० रुपयांची भरपाई मिळण्याची मागणी कृषी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

राज्यात लागू करण्यात आलेल्या हवामाना आधारित पिक विमा योजनेच्या प्रमाणाकां नुसार १ मे ते ३१ मे दरम्यान सलग पाच दिवस ४५ डिग्री पेक्षा तापमान राहिल्यास फळ उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३,५०० रुपये नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आलेली असुन त्या अनुषंगाने कृषी आयुक्तांनी विमा कंपन्यांना त्वरीत आदेश काढून केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा देण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS