BJP Contract recruitment ; महाविकास आघाडीच्या कंत्राटी भरतीच्या विरोधातील दुटप्पीपणा धोरणाचा भाजपा तर्फ जाहिर निषेध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – येथे तत्कालीन शासनकर्त महाविकास आघाडीच्या कंत्राटी कामगार भरतीबद्दल घेतल्या दुटप्पी भूमिके विरुद्ध भारतीय जनता पार्टी जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आला.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यात सरकार मध्ये असताना स्वतःच्या कार्यकाळात सुरू केलेल्या कंत्राटी भरती विषयी आता विरोधात असताना दुटप्पी भूमिका ठेवत राज्यातील तरुण मित्र मंडळीच्या भविष्याशी खेळणाऱ्या महाविकास आघाडी विरूध्द यावल शहरातील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील भुसावळ टी पाँईटवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध प्रदर्शन करण्यात आले , या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन , भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे ,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील,उमेश पाटील ,जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता अतुल भालेराव, माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे,भाजयुवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश फेगडे,तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत,भाजयुवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी, माजी तालुका अध्यक्ष डॉ एन जी कोल्हे , ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराजे फेगडे,भाजपाचे शहराध्यक्ष डॉ निलेश गडे,पांडुरंग सराफ , व्यंकटेश बारी, भुषण फेगडे यांच्या सह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते युवा मित्र मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात सामील झाले होते.

BJP Contract recruitment

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS