BJP; भा.ज.प जळगाव पुर्व विभागअनुसुचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नागेश्वर साळवे यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( प्रतिनिधी ) ; – तालुक्यातील सावखेडा सिम येथील यावल पंचायत समितीचे माजी सदस्य व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पक्षाचे एकनिष्ठ व सक्रीय कार्यकर्ते नागेश्र्वर कौत्तीक साळवे यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या जळगाव पुर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .

- Advertisement -

येथे क्लिक करा ;  BJP VS NCP | खडसेंच्या डोक्यावर परिणाम झाला; – गिरीश महाजन

नागेश्र्वर कौत्तीक साळवे यांची निवड भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी पत्रा व्दारे ही निवड केली असुन , नागेश्वर साळवे यांच्या निवडीचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना . गिरीष महाजन, रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षाताई खडसे , जळगाव लोकसभा क्षेत्राचे जळगावचे उन्मेष पाटील ,आमदार सुरेश भोळे ( राजु मामा ),चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण,भुसावळ आमदार संजय सावकारे , भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , भाजपा सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे ,जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील ,किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,शरद महाजन ,डॉ कुंदन फेगडे,जिल्हा परिषदचे माजी शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील, सुरेश पाटील , दहिगावचे उपसरपंच देवीदास पाटील यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे .

BJP

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS