महायुतीचे महाशक्ती प्रदर्शन ; दोन्ही उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महारॅलीत सहभाग

- Advertisement -

जळगाव ;- महायुतीचे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार स्मिताताई वाघ आणि रक्षा खडसे यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले असून शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान महारॅली काढण्यात आली . या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील .आ. राजूमामा भोळे, आ. चिमणराव पाटील , उमेदवार रक्षाताई खडसे , स्मिता ताई वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS