ब्रेकिंग : सुरक्षा दलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | गेल्या 27 तासांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक सुरू असून आज सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दारूगोळा आणि शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. कारी असे एका ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

- Advertisement -

संरक्षण पीआरओच्या म्हणण्यानुसार, कारी हा पाकिस्तानी नागरिक होता. त्याला पाक आणि अफगाण आघाडीवर प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या दहशतवाद्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कारी हा लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर होता आणि गेल्या एक वर्षापासून राजौरी-पुंछमध्ये त्याच्या गटासह सक्रिय होता. तो डांगरी आणि कांडी हल्ल्याचा मास्टरमाईंडही मानला जातो. कारीला जम्मूमध्ये पुन्हा दहशतवाद पेटवण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. तो IED मध्ये तज्ञ होता आणि गुहांमधून काम करणारा प्रशिक्षित स्नायपर देखील होता. बुधवारी 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. कॅप्टन शुभम, कॅप्टन एमव्ही प्रांजिल आणि हवालदार मजीद यांचा मृत्यू झाला आहे. कॅप्टन एमव्ही प्रांजिल यांचे पार्थिव आज संध्याकाळी बंगळुरूला पाठवण्यात आले. त्याचवेळी चौथ्या सैनिकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS