back to top
रविवार, एप्रिल 20, 2025

Maharashtra Cabinet ; मंत्रिमंडळाची यादी आली समोर, उद्या शपथविधी होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Cabinet साक्षीदार न्युज : (सुनिल भोळे ) ; – विधानसभेत घवघवीत यश मिळाल्यावर देखील अनेक दिवसांपासून रखडलेला शपथविधी सोहतयाचे मुहूर्त निघाले आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या तिघांनी शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या म्हणजेच 15 डिसेंबर रोजी भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजेच्या दरम्यान हा शपथविधी पार होणार आहे .

- Advertisement -

उद्या होणारा राज्यमंत्री मंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे. याआधी देखील नागपुरात 1991 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. ज्यावेळी 1991 मध्ये शिवसेना फुटली, आणि त्यानंतर छगन भुजबळ यांच्या गटाने बंड पुकारत काँग्रेस सोबत शपथ घेतली. तब्ब्ल 33 वर्षाच्या नंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे. याचदरम्यान महायुतीच्या जे आमदार मंत्री म्हणौन शपथ घेणार आहे त्यांची संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. रविंद्र चव्हाण
4. मंगलप्रभात लोढा
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. आशिष शेलार
7. नितेश राणे
8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
9. राहुल कुल
10. माधुरी मिसाळ
11. संजय कुटे
12. राधाकृष्ण विखे पाटील
13. गणेश नाईक
14. पंकजा मुंडे
15. गोपीचंद पडळकर

- Advertisement -

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. शंभूराजे देसाई
4. गुलाबराव पाटील
5. दादा भुसे
6. प्रताप सरनाईक
7. संजय शिरसाठ
8. भरत गोगावले
9. आशिष जयस्वाल
10. योगेश कदम
11. विजय शिवतारे
12. आबिटकर किंवा यड्रावकर

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. छगन भुजबळ
2. आदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे
5. अजित पवार
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे

राज्यमंत्री-
1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक

राज्याला स्थिर सरकार मिळावं अशी जनतेची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत आणि ठरल्या प्रमाणे 2100 रुपये देखील देणार आहोत, बजेटच्या वेळी त्याचा विचार करणार आहोत , जी आश्वासनं आम्ही जनतेला दिलेली आहेत ती आम्ही आवश्य पूर्ण करणार , असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले.

Maharashtra Cabinet

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Rohit Pawar | रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे,...

 Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण...

Income Tax Return | आयकर रिटर्नसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक;...

Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law |...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law साक्षीदार न्युज । एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या ४६...

RECENT NEWS