जुन्या भांडणातून मोटारसारयकल जाळल्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | राज्यात गुन्हेगारी घटना आता मोठ्या प्रमाणात मुंबई शहरात घडत असून सध्या उल्हासनगरमध्ये एका व्यक्तीने जुन्या भांडणाच्या रागातून मोटारसारयकल जाळल्यात.रागाच्या भरात मोटारसारयकल जाळल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या व्यक्तीने तब्बल पाच मोटार सायकल जाळल्या आहेत. उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक तीन येथील रामदेव अपार्टमेंट या इमारतीत ही घटना घडलीये. घटनेने परिसरातील भीतीचं वातावरण पसरलंय.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सर्व जण झोपेत असताना ही घटना घडला आहे. रात्री तीन वाजताच्या सुमारास मोटारसायकल जाळण्यात आल्या आहेत. विजय साधुराम बालानी यांच्या मनात जुन्या भांडणाचा राग होता. हाच राग मनात ठेवून त्यांनी हे कृत्य केले आहे. विजयने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच मोटार सायकलला आग लावली. यात मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. सुरूवातीला त्याने एका कापडाला लाईटरच्या साहाय्याने आग लावली. त्यानंतर हे कापड मोटारसायकलवर फेकले. यात वाहनांते मोठे नुकसान झाले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटली आहे. या घटनेनंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश बंडगर करत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS