साक्षीदार न्युज ; – आज दि.24.02.2024 रोजी काव्यरत्नावली चौक येथे चर्मकार विकास संघाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. चर्मकार विकास सघ मार्फत जैन उद्योग समूहास केलेल्या विनितीस मान देऊन काव्यरत्नावली चौकात देखील जैन उद्योग समूहाने मोठे फलक लावून संत रविदास महाराज यांना अभिवादन केले,त्यामुळे चर्मकार समाज बांधव खूप उत्साहात दिसून आले.सदरील कार्यक्रमास चर्मकार विकास संघाचे ,म. रा. प्रदेश सद्यस्य विश्वनाथ सावकारे,जिल्हा अध्यक्ष श्री.चेतन तायडे, जिल्हा सचिव प्रा . धनराज भारुडे , जिल्हा सह सचिव विजय पवार संचालक ग. स. सोसायटी जळगांव ,जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे,शहर सचिव कमलाकर ठोसर, जळगांव तालुका अध्यक्ष प्रा.रवींद्र नेटके, महावितरण चे एक्सएकटीव्ह इंजिनीअर सोपान खंदारे साहेब,अनिल तायडे, प्रा.सुनील निंभोरे,शहर उपाध्यक्ष प्रा. संदीप शेकोकार,हिरामण सोनवणे,बाबुराव घुले, जळगांव तालुका सचिव संदीप ठोसर सर , सोनवणे सर, बाळकृष्ण खिरोळे सर, काशिनाथ इंगळे, सौ चंद्रकला कळसकर, सौ अनुसया इगळे ,भानुदास कळसकर आदी उपस्थित होते