Guru Ravidas ; चर्मकार विकास संघ जिल्हा जळगाव व गुरु रविदास क्लब जळगाव यांच्यातर्फे आगग्रस्तांच्या मदतीसाठी निवेदन.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Guru Ravidas साक्षीदार न्युज ; – दिनांक 22/3/2024 शुक्रवार दिनांक 18/03/2024 रोजी साईनगर मन्यारखेडा येथे आगीने नुकसानग्रस्त झालेल्या बांधवाच्या नुकसान भरपाईसाठी मा. जिल्हाधिकारी सो.जळगाव यांना चर्मकार विकास संघ जिल्हा जळगाव व गुरु रविदास क्लब जळगाव यांच्यावतीने निवेदन देण्यात आले, आगीत नुकसानग्रस्त झालेल्या बांधवांमध्ये श्री अशोक भटकर व श्री सुनील देवराम भारुडे यांना भरपाईचे आश्वासन अती तात्काळ देण्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले सदर निवेदनावेळी राज्य कार्यकारणी सदस्य श्री विश्वनाथ सावकारे जिल्हा उपाध्यक्ष श्री गजानन दांडगे सर तालुका उपाध्यक्ष प्रा.श्री रवी नेटके श्री अरुण नेटके सर प्रा.श्री विठ्ठल सावकारे सर श्री कमलाकर ठोसरे सर श्री वाय.एन.ठोसरे सर श्री लीलाधर भारुडे सर श्री संजय वानखेडे सर श्री नितीन भटकर श्री रोहित भारुडे व अलका सावकारे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.

Guru Ravidas

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS